स्वालिया न. शिकलगार
सध्या लग्नसराई सुरु असून, अनेक कलाकार आपले खास क्षण शेअर करत आहेत
सुरज चव्हाण, प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारी यांच्या लग्नानंतर आता लोकप्रिय मराठी अभिनेत्रीही लग्न केले आहे
भाग्यश्री न्हालवे हिने वैवाहिक जीवनात पदार्पण केले आहे
तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत
तिच्या पतीचे नाव उदय कुंडप असून तो डॉक्टर असल्याचे समजते
तिने रमा राघव, 'कुंकू टिकली आणि टॅटू या मालिकेत काम केलं आहे
तर माटी से बंधी डोर, पुण्यश्लोक अहिल्याबाई या हिंदी मालिकेत भूमिका केल्या आहेत
तान्हाजी द अनसंग वॉरियर चित्रपटातही ती दिसली होती