स्वालिया न. शिकलगार
निर्माती अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या लग्नातील काही खास क्षण व्हायरल झाले आहेत
ती दत्त जयंती, पौर्णिमेच्या मुहुर्तावर ती लग्नबंधनात अडकली
शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर तिचे पती आहेत
त्यांच्या लग्नातील काही खास फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळताहेत
लग्नात चिंतामणी कलर साडी आणि गुलाबी साडी तिने नेसली होती
तर सरवणकर यांनी मोती कलर शेरवानी परिधान केली होती
लग्नानंतर त्यांनी सुंदर फोटो पोझेस दिल्या, जे आता व्हायरल होत आहेत
लग्नातील तिचा मेकअप, वधू लूक, भरजरी ब्लाऊज सर्व काही खास ठरलं होतं