स्वालिया न. शिकलगार
बॉलीवूडची ‘बेबो’ म्हणून ओळखली जाणारी करीना कपूर खान पुन्हा चर्चेत आलीय
केवळ उत्कृष्ट अभिनेत्रीच नाही तर एक स्टाईल आयकॉन देखील आहे
नुकत्याच समोर आलेल्या तिचे मोनोक्रोम आऊटफिटमधील फोटो व्हायरल झाले आहेत
या नव्या लूकमध्ये करीनाचा सिंपल लूक असला तरी ती सुंदर दिसत आहे
कुणीही तिला पाहून म्हणेल की, वय हा केवळ आकडा आहे
परफेक्ट फिटनेस, आत्मविश्वास आणि सौंदर्य असा लूक अधिक खुलून दिसतो
तिने हे शेअर करून फॅशन स्टेटमेंट कसे करायचे, हे दाखवून दिले आहे
न्यूड शेड्स, हलकी आयलायनर करीनाने मिनिमल मेकअप निवडलाय