मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारने अनेक चित्रपटासोबत मालिकाही गाजवल्या..तेजस्विनीने हॉट रेड थ्रीपीसमधील फोटो शेअर केले आहेत..गडद रेड कलरच्या पॅन्टवर तिने भरजरी वर्क असलेला टॉप आणि लॉग्न जॅकेट परिधान केलंय..हिरव्यागार पानांच्या मध्ये आणि रस्त्यावर उभारून तिने फोटोला पोझ दिलीय. .तेजस्विनीने 'नो प्रॉब्लेम' मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे..तुझ्या नथाची कोर नभात...पाठकबाईंच्या मुनिया पैठणीवर वाद्यांची सुबक नक्षी