मराठी अभिनेत्री अक्षया देवधरला 'पाठकबाई' या नावाने लोकप्रियता मिळाली..ऑरेंज कलरच्या मुनिया पैठणीवर तिने डिझाईन असलेले ब्लाऊज परिधान केलं आहे.. अक्षयाची ही पैठणी हाताने विणलेली आहे. .पैठणीच्या काठावर पोपटाचे प्रतीक म्हणजे मुनिया काठ आहे.. अक्षयाच्या या साडीवर खास करून पदरावर वेगवेगळ्या वाद्यांची नक्षी आहे .भरजरीमध्ये असलेली ही अनमोल साडी अक्षयाचे सौदर्यं खुलवतेय..अक्षयाचा हा पारंपरिक लूक तिच्या सौंदर्यांत दिवसेंदिवस आणखीण भर घालत आहे. .फुलाफुलांच्या बांधून माळा...;साडी नव्हे तर आकाशी वनपीसवर पाठकबाई पायऱ्यावर...