स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री तेजस्वी लोणारी आता मिसेस सरवणकर बनली आहे
तिने लग्नानंतर तिचे हे पहिले फोटोशूट आहे
मोरपंखी कलर पदर, हिरव्या रंगाच्या साडीत तिचे हे फोटो व्हायरल होत आहे
या साडीत ती अतिशय साधी, देखणी आणि लाजरी नववधू दिसत आहे
हलका मेकअप, मोकळे केस, पारंपरिक दागिने, चेहऱ्यावर हसू आणि कपाळी कुंकू असा तिचा लूक आहे
हातात हिरव्या बांगड्या आणि हिरव्यागार निसर्गात तिचे हे फोटोशूट पाहायला मिळतेय
फुलांचे तोरण दारी दिसत असून तिने एकापेक्षा एक फोटोशूट पाहायला मिळताहेत
अनेक चाहत्यांनी तिच्या या लूकवर भरभरून कौतुक केलं आहे.