स्वालिया न. शिकलगार
इंटरनेट सेन्शेसन Girija Oak Godbole चा आज २५ डिसेंबर वाढदिवस आहे
मराठी अभिनेत्री गिरीजाचे शिक्षण किती झाले? तुम्हाला माहितीये का?
गिरीजाने मराठी-हिंदी सिनेमात काम केले आहे
गिरीजाने मुंबईतील ठाकुर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समधून बायोटेक्नोलॉजीमध्ये शिक्षण घेतले आहे
तिने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी देखील पूर्ण केली आहे
अभिनय सुरु करण्यापूर्वी तिने थिएटर वर्कशॉप देखील जॉईन केलं होतं
आमिर खानसोबत 'तारे जमीन पर', 'शोर इन द सिटी', शाहरुख सोबत 'जवान' सिनेमात ती दिसली होती
'द फॅमिली मॅन', 'इंस्पेक्टर झेंडे'मध्ये मनोज वाजपेयीच्या पत्नीच्या भूमिकेत ती दिसली होती
वेब सीरीज 'थेरेपी शेरेपी'मध्ये गुलशन देवैयासोबत तिचा अभिनयही चर्चेत राहिला