Tejaswini Lonari baby name | तेजस्विनी लोणारीने बाळाचं नाव काय ठेवलं? अर्थ माहितीये का?

पुढारी वृत्तसेवा

निर्माती अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या बाळाचे नामकरण झाले

या सोहळ्यात तेजस्विनी, तिचे पती समाधान सरवणकर यांनी बाळाचं नाव ठेवलं

बाळाचं नाव खूपच खास आहे आणि अर्थपूर्ण आणि वेगळे नाव आहे

'समराज तेजस्विनी समाधान सरवणकर'. जाणून घ्या नावाचा अर्थ

समराज हे नाव प्रामुख्याने संस्कृतमधून आलेले मानले जाते

न्यायप्रिय राजा, समतेने राज्य करणारा, सर्वांना समान मानणारा राजा असा अर्थ घेता येतो

'सम' म्हणजे समान आणि 'राज' म्हणजे राजा किंवा शासक

या नावाचा दुसरा अर्थ 'सम्राट'/'सार्वभौम राजा' असाही घेतला जातो

Sara Arjun|सारा अर्जुनची ‘हॅपी प्लेस’ कोणती? अभिनेत्रीच्या या खास जागेशी आहे भावनिक नातं