पुढारी वृत्तसेवा
धुरंधर फेम साराने भरतनाट्यमचा सराव करतानाचे फोटो शेअर केले आहेत
प्रत्येकाची एक अशी खास जागा असते, जिथे गेल्यानंतर त्यांना आनंद मिळतो
सारा अर्जुनसाठीही अशीच एक खास ‘हॅपी प्लेस’ आहे
भरतनाट्यमचा सराव, नृत्य तिच्यासाठी खास आहे
तिने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत त्याला कॅप्शन लिहिली
अरामांडी : दोन्ही गुडघे बाहेरच्या बाजूला वळवून Half-squat pose भरतनाट्यमची मूळ बैठक आहे
हस्तमुद्रा: हातांची रचना, मुद्रा भरतनाट्यमच्या पारंपरिक शैलीतील आहेत
पायांच्या मोकळ्या हालचालींसाठी साडी कासोट्यासारखी बांधण्याची पद्धत सरावावेळी वापरतात