तेजस्वी प्रकाशचा बेडवरील लूक पाहायला मिळत आहे .तिने व्हाईट नाईट सूटमध्ये फोटो क्लिक केले आहेत .हॉट फोटो पोझ देत तिने फोटोशूट केला आहे.ब्राऊन लिपस्टीक अन् सुंदर लूकमध्ये ती दिसतेय .हातात ब्रेसलेट अन् खुल्या केसात ती बोल्ड दिसतेय .तिच्या हेअरचा ब्राऊन कलर शेड दिसतोय .बेडवरच्या या फोटोंना खूप साऱ्या कॉमेंट्स आल्या आहेत .तिचे हे फोटोज खूप सुंदर आहेत .साजश्रृंगार हा लेवूनी, अवतरली सुंदरा; चंद्राचा यलो साडीत नवा लूक