ब्रेकअप कुठला? लंडनमध्ये पार्टी करताहेत तेजस्वी प्रकाश-करण कुंद्रा

स्वालिया न. शिकलगार

तेजस्वी प्रकाश-करण कुंद्रा यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे

Tejasswi Prakash Instagram

दोघे जण लंडनमध्ये टाईम स्पेंड करताहेत

Tejasswi Prakash Instagram

तिने लंडनमधून काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Tejasswi Prakash Instagram

या फोटोजना तिने रोमँटिक कॅप्शनही दिलीय

Tejasswi Prakash Instagram

कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की-करण कुंद्रा तिचे उत्तम फोटो काढतो

Tejasswi Prakash Instagram

त्यावेळी प्रेमाची जाणीव होते, असेही तिने यात म्हटलंय

Tejasswi Prakash Instagram
Mrunal Thakur Instagram