फेस मॅगझीनच्या कव्हर पेजवर हॉट मृणाल ठाकुर

स्वालिया न. शिकलगार

मृणाल ठाकुर फेस मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकणार आहे

Mrunal Thakur Instagram

तिने खास फेस मॅगझीनसाठी फोटोशूट केले आहे

Mrunal Thakur Instagram

यामध्ये हॉट मृणालचे सुंदर फोटो क्लिक करण्यात आले आहेत

Mrunal Thakur Instagram

एका फोटोमध्ये तिच्या ग्लॅमरस अदा पाहायला मिळातात

Mrunal Thakur Instagram

दुसऱ्या फोटोत डीपनेक चोली-लेहंगामध्ये ती दिसतेय

Mrunal Thakur Instagram

Face the day like you’re on the cover of a magazine...oh wait अशी कॅप्शन लिहिलीय

Mrunal Thakur Instagram

प्रभासच्या कल्कि 2898 एडीमध्ये तिचा कॅमियो असेल

Mrunal Thakur Instagram

याआधी तिने सीता रामम या चित्रपटात काम केले आहे

Mrunal Thakur Instagram
हिना खान एका एपिसोडसाठी तगडी रक्कम घेते | Hina Khan Instagram