तेजस्वी एक टीव्ही अभिनेत्री आहे.तिने नागिन, स्वरागिनी सारखे मालिकांमध्ये काम केले आहे.बिग बॉस सीझन १५ ची देखील विजेती ठरलीय.तिचे ब्लॅक ड्रेसमधील प्रत्येक अदा पाहण्यासारख्या आहेत .तेजस्वीचे बोल्ड फोटो पाहायला मिळत आहेत .तेजस्वीने ब्लॅक ब्रा आणि कोटमध्ये फोटो क्लिक केले आहेत .'रंग माझा वेगळा' फेम अनुष्का पिंपुटकरची रेड-ब्लॅक साडी लई भारी