अनुष्का एक मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री आहे .२०२१ मध्ये तिने एका मराठी चित्रपटात काम केले होते .'रंग माझा वेगळा' या मालिकेत तिने कार्तिकी इनामदारची भूमिका साकारली होती.कार्तिक-दीपाची लेक म्हणून तिने ही भूमिका पार पाडली .'रंग माझा वेगळा' या मालिकेतून ती घराघरांत लोकप्रिय झाली .ये मोह मोह के धागे..समृद्धी केळकरचे ब्लॅक स्वीमसूटमध्ये फोटो व्हायरल