स्वालिया न. शिकलगार
तेजश्रीचे एका ॲवॉर्ड फंक्शनमधील हे फोटो आहेत
तिने ऑल यलो लूक केलाय
पिवळ्या ड्रेसमधील तिचे हे फोटो लक्ष वेधून घेणार आहेत
तिने हे सुंदर ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
तिच्या फोटोंवर फॅन्सनी भरभरून कॉमेंट्स केल्या आहेत
तेजश्रीचा साधा मेकअप असला तरी ती तितकीच सुंदर दिसतेय
तिचे कानातील गोल्डन झुमके लक्षवेधी ठरले आहेत
चेहऱ्यावरील हास्याने मोहून टाकलं आहे
यलो वनपीसमधील तिचे हे फोटो अजिबात मिस करू नका