Marathi actress Diwali| 'लक्षदीप हे उजळले घरी...' सोन्याच्या दागिन्यांमध्ये खुलल्या मराठी तारका

स्वालिया न. शिकलगार

श्रृती मराठे हिने आकाशी रंगाच्या सुंदर साडीत कपल फोटो पोस्ट केलाय

Instagram

हाती फुले घेतलेला सोनालीचा फोटो व्हायरल होत आहे

Instagram

भाग्यश्री मोटेने सायंकाळच्या दिव्यांच्या प्रकाशात फोटो क्लिक केलाय

Instagram

प्रिया बापटने आपल्या घरातून फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय

Instagram

अदिती पोहणकरने निवेदिता पोहणकर सोबत फोटो पोस्ट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

Instagram

तितिक्षा तावडेने सलवार सूटमध्ये फोटो शेअर केलाय

Instagram

सई ताम्हणकर नेहमीसारखीच साडीत सुंदर दिसतेय

Instagram

विदुला चौगुलेने आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीत अनमोल क्षण घालवले

Instagram

टीव्ही अभिनेत्री पूजा बिरारीचे देखील फोटो व्हायरल होत आहेत

Instagram

अमृताने लाल साडीत, केसांचा अंबाडा आणि गजरा माळत फोटो शेअर केला आहे

Instagram

सई लोकूरने आफल्या घरातील सजावटींचे फोटो शेअर केले आहेत

Instagram

अक्षया गुरवने जांभळ्या साडीत फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत

Instagram
आली माझ्या घरी ही दिवाळी..शिवानी सोनारने पती, कुटुंबासोबत फोटो केले शेअर