Tejashri Pradhan : तेजश्री..अजुन किती सुंदर दिसशील!

स्वालिया न. शिकलगार

तेजश्री प्रधानने ब्लॅक अँड व्हाईट वेस्टर्न ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत

Tejashri Pradhan Instagram

Everything is working in your favour #HappyLife अशी कॅप्शन तिने लिहिली आहे

Tejashri Pradhan Instagram

हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळतात

Tejashri Pradhan Instagram

या फोटोंवर कॉमेंट्सचा पाऊस पडत आहे

Tejashri Pradhan Instagram

एका फॅनने लिहिलंय-इतकं सुदंर दिसायची गरज काय आहे मी म्हणतो

Tejashri Pradhan Instagram
नागपुरच्या मृणाल ठाकुरचे शिक्षण किती झाले?