Happy Birthday : नागपूरच्या मृणाल ठाकुरचे शिक्षण झाले तरी किती, आज टॉपची हिरोईन

स्वालिया न. शिकलगार

टीव्ही इंडस्ट्री ते बॉलिवूडपर्यंत मजल मारणाऱ्या मृणाल ठाकुरचा आज १ ऑगस्टला वाढदिवस आहे

Mrunal Thakur Instagram

मृणाल ठाकुरचा जन्म नागपूरमध्ये १ ऑगस्ट १९९२ रोजी झाला

Mrunal Thakur Instagram

शालेय शिक्षण जळगावातील सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूलमधून घेतले

Mrunal Thakur Instagram

पुढील शिक्षण वसंत विहार हायस्कूल, मुंबईमधून घेतले

Mrunal Thakur Instagram

पदवीसाठी केजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला

Mrunal Thakur Instagram

शिक्षण आणि प्रोफेशनल लाईफ मॅनेज न झाल्याने तिने कॉलेज सोडलं

Mrunal Thakur Instagram

त्याचवेळी तिला मुझसे कुछ कहती है..खामोशियां मालिकेत काम मिळाले

Mrunal Thakur Instagram

यामध्ये ती मोहित सहगलसोबत दिसली

Mrunal Thakur Instagram

एकता कपूरची मालिका कुमकुम भाग्यमध्ये तिला काम मिळाले

Mrunal Thakur Instagram

यामध्ये तिने बुलबुलची भूमिका साकारली होती

Mrunal Thakur Instagram

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती ३३ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे

एका चित्रपटासाठी ३-४ कोटी रुपये घेते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.