Tejashri Pradhan चे 'हे' फोटो पाहिलेत का? 'तो' गोल्डन नेकपीस ठरला चर्चेचा विषय

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत

ब्लॅक रंगाच्या ब्लेझर आणि मॅचिंग पँटमधील तिचा हा 'पॉवरफुल' लूक चर्चेत आहे

पण सर्वाधिक चर्चा रंगली ती तिने परिधान केलेल्या गोल्डन नेकपीसची

तो युनिक आणि आधुनिक डिझाईनचा नेकपीस आहे

गळ्याला अगदी परफेक्ट शोभेल अशी ती ज्वेलरी असून काहींना हे डिझाइन खूप आवडले आहे

हा नेकपीस सोन्याचा आहे की इमिटेशन ज्वेलरी आहे, अशीही फॅन्समध्ये चर्चा आहे

तेजश्रीने यासोबतच एक मॅचिंग गोल्डन ब्रेसलेट, एक रिंग देखील घातली आहे

'बॉस लेडी' अवतारातील तेजश्रीचा हा नवा लूक व्हायरल होतोय

लाडकी 'निमकी' परतली! भूमिकाची 'इत्ती सी खुशी'मध्ये एन्ट्री; काय असेल तिचं पात्र?