स्वालिया न. शिकलगार
सोनी सबवरील इत्ती सी खुशी मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.
अभिनेत्री भूमिका गुरूंग या मालिकेत सारा सेठी या भूमिकेत दिसेल
सारा ही एक यशस्वी उद्योजिका आहे
साऊथ मुंबईतील हाय-सोसायटी व्यक्तिमत्त्व म्हणून तिला ओळखले जाते
ती स्टायलिश, विनोदी, टॅलेंटेड, बिनधास्त वृत्ती यामुळे वेगळी ठरते
ती विराटच्या आयुष्यात पुन्हा येते, ज्याच्याशी तिचा जुना संबंध आहे
तिच्या आगमनामुळे विराट-अन्विता यांच्या आयुष्यात मोठा धक्का बसतो
विराट- अन्विताच्या आयुष्यात तणाव निर्माण होते.पुढे काय होणार हे मालिका पाहिल्यानंतरच कळेल