Sonalee Kulkarni |'तुला पाहून शब्द ओठांवर अडखळले', ऑफ शोल्डर पिस्ता कलर ड्रेसमध्ये सोनाली

स्वालिया न. शिकलगार

सोनाली कुलकर्णीचा न्यू लूक व्हायरल झाला आहे

यलो पँट पिस्ता कलर वन ऑफ शोल्डर टॉप तिने परिधान केला आहे

एका हातात घड्याळ आणि सुंदर अंगठी देखील तिने फ्लॉन्ट केलीय

साजेसा मेकअप आणि न्यूज शेड लिपस्टीक लक्षवेधी ठरली

काही फोटोंमध्ये तिने सुंदर रेड कलर डार्क शेड सूट परिधान केलेला दिसतो

खूप सुंदर नाजूक ज्वेलरी तिने घातली आहे

तिचे हे फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे

सोनालीचे हे फोटो अजिबात मिस करू नका

रामचरणच्या 'पेड्डी'नंतर जान्हवीच्या हातात नवी वेबसीरीज, मिळाली तगडी रक्कम