'टेन्शन नाही घ्यायचं..मस्त जगायचं..' तेजश्री प्रधानची डेहराडून ट्रीपमधील धमाल मस्ती

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री तेजश्री प्रधानने चाहत्यांना एक खास ट्रीट दिली

Instagram

डेहराडूनच्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणची झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली

Instagram

क्यू सोचना म्हणत हॅप्पी लाईफ हे हॅशटॅग देत तिने फोटो शेअर केले आहेत

Instagram

तिने डोंगराळ भागात ट्रेकिंग केलं, हिरवाईने नटलेल्या घाटांमध्ये फिरली

Instagram

प्रत्येक फोटोत आनंद, निसर्गाचा आस्वाद घेताना ती दिसतेय

Instagram

तेजश्रीच्या या फोटो आणि व्हिडिओंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत

Instagram

जीवनात कधी कधी "पॉज" घेऊन फिरणंही तितकचं महत्त्वाचं आहे

Instagram

तेजश्रीने आपली खास स्टाईलमध्ये या ट्रीपमधून दाखवून दिलीय

Instagram
'सावळे हे रूप तुझे मनी वसले', साडीतल्या 'गौरी'चं वेगळं रूप, वेस्टर्न अंदाजात गिरीजा प्रभू