गिरीजा प्रभूने आपली खास ओळख साधेपणाच्या लूकमुळे निर्माण केली.मालिकांमध्ये पारंपरिक साड्यांमधून दिसणारी गिरीजा ट्रेंडी वेस्टर्न लूकमुळे चर्चेत आहे.तिच्या या फोटोंना “सुंदर”, “एलीगंट”, “स्टनिंग लूक” अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. वेस्टर्न आउटफिटमध्येही गिरीजाचे सौंदर्य अप्रतिमच आहे .गिरीजाचे सोशल मीडिया अकाऊंटवर हे थ्रो-बॅक फोटोज आहेत .पारंपरिकतेच्या पलीकडेही गिरीजाचं सौंदर्य तितकंच मनमोहक आहे .लाईट रंगाच्या वेस्टर्न लूकमधील काही फोटोज पाहा .गिरीजाने या फोटोमध्ये साधेपणालाही मॉडर्न टच दिलं आहे.गिरीजाचे हे फोटो कसे वाटले?