स्वालिया न. शिकलगार
तेजश्री प्रधानचा एक नवा फोटो व्हायरल होत आहे
तेजश्री प्रधानचा एक नवा फोटो व्हायरल होत आहे
या फोटोत ती वधूवेषात दिसतेय
तिने लाल रंगाची साडी नेसलीय
त्यावर हिरव्या रंगाचा शेला घातला आहे
कपाळावर मुंडावळ्या दिसताहेत, तिने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केलाय
चेहऱ्यावर हलकेसे हसू लक्ष वेधून घेणारे आहे
गळ्यात ज्वेलरी, हातात हिरव्या बांगड्या देखील घातल्या आहेत