स्वालिया न. शिकलगार
अमृता खानविलकरने मस्त बाली ट्रीप एन्जॉय केली आहे
आई आणि नातलगांसोबतचे तिचे फोटो व्हायरल होत आहेत
झोपाळ्यावर बसून झुला घेतानाचे तिचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत
तिचे बाली स्विंग व्हेकेशन व्हायरल होत आहे
अमृताने काही सेपरेट फोटोदेखील शेअर केले आहेत
अमृताचा व्हाईट टी-शर्टमधील फोटो शेअर केले आहेत
काही फोटोंमध्ये तिच्या अदा खूप सुंदर आहेत
अमृताने स्टायलिश साडी नेसली असून त्यावर कुरळे केसांची स्टाईल केलीय