तेजश्री प्रधानच्या स्मित हास्यावर नेटकरी फिदा झाले आहेत.वेस्टर्न लूकमधील फोटो शेअर केल्यानंतर तेजश्रीचे नवे फोटो समोर आले आहेत.तेजश्रीने ब्लॅक-व्हाईट चेक्स शर्टमध्ये फोटोशूट केला आहे .ओपन हेअर स्टाईल आणि पायात पांढरे शूज असा तिचा पेहराव आहे.हा चेक्स शर्ट लॉन्ग असून तिला वेस्टर्न लूक देत आहे .तिने कॅप्शनमध्ये ते थ्रो बॅक फोटोज असल्याचे म्हटले आहे .तेजस्वी प्रकाशचा व्हाईट नाईट सूटमध्ये फोटोशूट