तेजस्वी प्रकाशने व्हाईट नाईट सूटमध्ये हॉट फोटोशूट केला आहे .या फोटोंना तिने To joy found in hearts अशी कॅप्शन दिली आहे .फेव्हरेट, डॅझलिंग, वॉव, हुस्न तेरा तोबा तोबा अशा कॉमेंट्स फॅन्सनी दिल्या आहेत.पिच रेड लिपस्टीक अन् फ्री हेअर स्टाईलने तिने घायाळ केलं आहे .ती बिग बॉस १५ ची विनर होती .ती आणि बॉयफ्रेंड करण कुंद्रा पुढील वर्षी लग्न करणार आहेत, असे म्हटले जात आहे