हं हं..गुलाबी साडी नव्हे…गुलाबी ड्रेसमध्ये लई भारी तेजश्री प्रधान

स्वालिया न. शिकलगार

'प्रेमाची गोष्ट' ही मालिका चाहत्यांच्या घराघरांत पोहोचली आहे

Tejashree Pradhan Instagram

मालिकेत सागर आणि मुक्ता कोळी यांच्या क्यूट जोडीला कोण बरं ओळखत नाही

Tejashree Pradhan Instagram

मालिकेत सागर म्हणजे, राज हंचनाळे याने अभिनय साकारलाय

Tejashree Pradhan Instagram

तर मुक्ता कोळी म्हणजे, मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान होय

Tejashree Pradhan Instagram

तिने बेबी पिंक कलरच्या चुडीदार ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत

Tejashree Pradhan Instagram