स्वालिया न. शिकलगार
तेजश्री प्रधानची नवी मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना' सध्या चर्चेत आहे
झी मराठी वाहिनीवरील ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरतेय
या मालिकेत तेजश्रीसोबत अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत दिसत आहे
कोणतीही मालिका असो तेजश्रीची भूमिका तितकीच प्रसिद्ध होते
तेजश्री सुंदर तर आहेच शिवाय तिच्या अभिनयाने तिने सर्वांना भूरळ घातली आहे
तिचे काही फोटोदेखील इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात
हे फोटो अगदी साध्या लूकमधील असून तितकेच सुंदर देखील आहे
सिंपल लूकलादेखील नेचकऱ्यांनी भरभरून लाईक्स दिले आहेत