Tejashree Pradhan|भिरभिरत्या डोळ्यातली जादू.. हास्यातली निरागसता, तेजूच्या सात्विक सौंदर्यावर चाहते फिदा

shreya kulkarni

तेजश्री प्रधानने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

Tejashree Pradhan | instagram

तेजश्री प्रधान ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Tejashree Pradhan | instagram

मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेली तेजश्री, मराठी मनोरंजनसृष्टीतली एक विश्वासार्ह चेहरा मानली जाते.

Tejashree Pradhan | instagram

तेजश्री प्रधान ही तिच्या सहजसुंदर अभिनय शैलीसाठी आणि वेगळ्या भूमिकांसाठी ती प्रसिद्ध आहे.

Tejashree Pradhan | instagram
sayali sanjeev | Instagram
येथे क्लिक करा...