Sayali Sanjeev | सायलीच्या ‘गुलाबी पैठणी’वर नाचरा मोर.. चाहत्यांच्या जिवाला लागला घोर
shreya kulkarni
सायली संजीवने गुलाबी पैठणीत खास फोटोशुट केले आहे.
sayali sanjeev | Instagram
सायली संजीव ही मराठी चित्रपट आणि मालिकांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
sayali sanjeev | Instagram
आपल्या अभिनय कौशल्यामुळे तिने मराठी मनोरंजनसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
sayali sanjeev | Instagram
साधी आणि सोज्वळ व्यक्तिरेखांसाठी ओळखली जाणारी सायली संजीव तिच्या विविध भूमिकांसाठी चाहत्यांची आवडती अभिनेत्री आहे.
sayali sanjeev | Instagram
सायलीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग आणि संगीत व्हिडिओंमधून केली.
sayali sanjeev | Instagram