मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून चाहत्यांच्या घराघरांत पोहोचली..या मालिकेत तिने मुक्ताची मुख्य भूमिका साकारलीय..काही दिवसांपूर्वी काही कारणाने तेजश्रीने ही मालिका सोडली..आता 'हॅशटॅग तदेव लग्नम' यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे..यावेळी तेजश्री ब्लॅक कलरच्या शूटसह लेडी बॉस लूक पाहायला मिळाला. .ब्लॅक कलरचे ॲपर आणि त्याच रंगाची पॅन्ट तिने परिधान केली होती. .'मन करतंय हे फितुरी!... हा जीव तुझ्यावर जडला!!' केतकीचं 'सावली'साठी नवं गाणं