'मन करतंय हे फितुरी!... हा जीव तुझ्यावर जडला!!' केतकीचं 'सावली'साठी नवं गाणं

अनुराधा कोरवी

केतकी माटेगांवकर एक मराठी अभिनेत्री व गायिका आहे.

Ketaki Mategaonkar | Ketaki Mategaonkar instagram

केतकीने 'सावली' या मालिकेसाठी 'हा जीव तुझ्यावर जडला' हे गाणे गायिले आहे.

Ketaki Mategaonkar | Ketaki Mategaonkar instagram

हे गाणे खूपच चाहत्यांच्या पसंतील उतरले आहे.

Ketaki Mategaonkar | Ketaki Mategaonkar instagram

गाण्यासोबत केतकीचे हॉट फोटोज् इन्टाग्रामवर पाहायला मिळतात.

Ketaki Mategaonkar | Ketaki Mategaonkar instagram

केतकीचे व्हॅलेंटाईन डे स्पेशलसाठी हे गाणे रिलीज करण्यात आलं आहे.

Ketaki Mategaonkar | Ketaki Mategaonkar instagram
'तू है तो मुझे और क्या चाहिए','प्रेमाची गोष्ट'च्या मुक्ताला पुरस्कार अन् कडक लेडी बॉस लूक