तेजश्री जाधव लवकरच रोहन सिंगसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.नुकतेच त्यांनी समुद्रकिनारी प्री वेडिंग शूट केले.अभिनेत्री तेजश्री जाधव हिचा विवाह सोहळा लवकरच होणार आहे.नुकताच तिचा चुडा भरण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला.विविध चित्रपटांमधून ती भेटीला आलीय .शूट करण्यात आलेल्या या क्यूट कपलच्या फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधले.तत्पूर्वी तेजश्रीने प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली .यावेळी तिच्यासोबत रोहन सिंग दिसला .बलोच या चित्रपटात तेजश्री दिसली होती .साजणी बाई येणाप साजण माझा ..