तुझ्यात जीव रंगाला मालिकेतील पाठकबाईला कोण ओळखत नाही..पाठकबाई म्हणजे, मराठी अभिनेत्री अक्षया देवधर होय..अक्षयाचा अनेक वेळा मराठमोळा लूक सोशल मीडियावर पाहायला मिळतोय..राणी कलरच्या पैठणीवर अक्षयाने सोनेरी कलरचे स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केलंय.. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'साजणी बाई येणार साजण माझा...' असे गाण्याचे बोल वाजत आहेत..पैठणीवर तिने केलेला साजश्रृंगार तिच्यावर खुलून दिसतोय. .नागाची नक्षी असलेले बाजूबंद, बांगड्या, इअररिग्स, मोकळे केस, हार, टिकली, मेकअपने लूक पूर्ण केलाय. .तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा...वाईन कलरच्या शालूत नटली अक्षया