'आली झुळूक वाऱ्याची, काहूर झाली मनाची' तेजश्रीची गुलाबी काठ अन् स्लिव्हलेस ब्ल्यू साडी

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत दिसली होती.

Tejashree Pradhan | Tejashree Pradhan instagram

तेजश्रीने गुलाबी काठ असलेल्या निळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Tejashree Pradhan | marathi.taarika instagram

तेजश्रीने 'होणार सून मी ह्या घरची', 'अंग्गबाई सासुबाई' याही मालिकेत काम केलं आहे.

Tejashree Pradhan | Tejashree Pradhan instagram

या साडीवर तिने मुरूम कलरचे स्लिव्हलेस ब्लॉऊज परिधान केलं आहे.

Tejashree Pradhan | marathi.taarika instagram

ग्रे-रेड कलरच्या साडीत तेजश्री प्रधानची मनमोहक एक पोझ

Tejashree Pradhan | Tejashree Pradhan instagram
'नयन तुझे जादूगार, हरिणीचा हरिती नूर' 'सैराट'च्या आर्चीच्या डोळ्यात काजळ अन् वाईन साडी