'नयन तुझे जादूगार, हरिणीचा हरिती नूर' 'सैराट'च्या आर्चीच्या डोळ्यात काजळ अन् वाईन साडी

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरुने वाईन कलरच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

रिंकूने एका भिंतीजवळ आणि कठड्यावर बसून हे फोटोशूट केलं आहे.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

केसांत गजरा, गळ्यात सोन्याचा हार, हातात वाईन कलरच्या बांगड्या, घड्याळ तिने घातले आहे.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

कपाळावर टिकली, हातात अंगठी, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केला आहे.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

फोटोला तिने 'दुनियादारी हमको आती नहीं और सादगी आपको भाती नहीं' कॅप्शन दिले आहे.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

रिंकू राजगुरुला मराठी 'सैराट' चित्रपटातून लोकप्रियता मिळाली.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram
'आली झुळूक वाऱ्याची, काहूर झाली मनाची' तेजश्रीची गुलाबी काठ अन् स्लिव्हलेस ब्ल्यू साडी