‘Women In Cinema Gala’मध्ये Tara Sutaria चा डेब्यू; Cannes मध्ये मिळाला खास सन्मान

स्वालिया न. शिकलगार

तारा सुतारिया हिने कान्स २०२६मध्ये दमदार डेब्यू केला

हे फोटो तिच्या “Women In Cinema Gala” मधील लेटेस्ट लूकचे आहेत

या कार्यक्रमाचे आयोजन Red Sea Film Foundation तर्फे करण्यात आले होते.

ताराला जागतिक सिनेमातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले

ताराने आयव्हरी-व्हाईट ग्लॅमरस गाऊन परिधान केला होता, जो Old Hollywood Glamour स्टाईलशी संबंधित होता

काही रिपोर्ट्सनुसार हा गाऊन Vivienne Westwood डिझाइनचा आहे

कान्समध्ये तारा केवळ रेड कार्पेट लूकमुळेच नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबतच्या उपस्थितीमुळेही चर्चेत आली

Emily in Paris स्टार Lucas Bravo सोबतचे तिचे फोटोही व्हायरल झाले आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Alia Bhatt Cannes | आलिया भट्‌टचा कान्समधील ड्रीम लूक; फोटोंनी इंटरनेटवर उडवली धूम