Alia Bhatt Cannes | आलिया भट्‌टचा कान्समधील ड्रीम लूक; फोटोंनी इंटरनेटवर उडवली धूम

स्वालिया न. शिकलगार

कान्समध्ये पुन्हा एकदा आलिया भट्‌टचा नवा अवतार पाहायला मिळाला

Princess ड्रीम लूक म्हणता येईल असे तिचे स्टनिंग फोटोज व्हायरल होत आहेत

रेड कार्पेटवर तिने पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या

लॉरियल पॅरिसच्या डिनर नाईटमध्ये आलियाने उपस्थिती लावली

यावेळी तिने नेटेड डिटेल लाईट ब्ल्यू वनपीस परिधान केला होता

खूप कमी मेकअप आणि प्रिसेन्स स्टाईलमुळे ती ग्लॅमरस दिसली

तिने निळी लेसच वापर नेकलेस म्हणून केला तर सूट होणारी ज्वेलरी स्टाईल केली

तिने घातलेली ब्ल्यू डायमंड रिंग विशेष लक्षवेधी ठरली

Cannes | फ्रेंच पापाराझी, हॉलिवूड स्टार्स अन् मराठी अभिमान; Pushkar Jog चा अविस्मरणीय क्षण