'तुझ्या आठवणीत मन माझं रमून गेलंय...' तन्वी मुंडलेचं ऑफ शोल्डर वनपीस जॅकेट

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री तन्वी मुंडले मुळची सिंधुदुर्गची रहिवासी आहे.

Tanvi Mundle | Tanvi Mundle instagram

तन्वीने ऑफ शोल्डर वनपीसवर ब्राऊन कलरचे जॅकेट परिधान केलं आहे.

Tanvi Mundle | Tanvi Mundle instagram

मोकळे केसांसह तन्वीने फोटोला हॉट पोझेस् दिल्यात.

Tanvi Mundle | Tanvi Mundle instagram

ब्लॅक टॉप आणि शॉर्टमध्ये तन्वी मुंडलेंची एक अदा

Tanvi Mundle | Tanvi Mundle instagram

तन्वी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करून सक्रिय असते.

Tanvi Mundle | Tanvi Mundle instagram
'अजब प्रीत ही स्वप्न नवे तुझ्या सगे...' उदे गं अंबे... फेम मयुरी कापडणे जांभळ्या नऊवारीत