छोट्या पडद्यावरील ‘उदे गं अंबे’ या मालिकेत अभिनेत्री मयुरी कापडणे दिसत आहे..मयुरी जांभळ्या कलरच्या नऊवारी साडीत खूपच मोहक दिसली..'‘उदे गं अंबे’ कथा साडेतीन शक्तिपीठांची' मालिकेत तिने रेणुकाची मुख्य भूमिका साकारलीय..दोन्ही बाजुला यलो कलरच्या फुलांच्या मध्ये हे फोटोशूट तिने केलं आहे. .मयुरीने 'घुमट' या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.