Tanvi Mundle - तन्वी पुन्हा छोट्या पडद्यावर; शाल्व किंजवेडकरसोबत रंगणार नवी कथा

स्वालिया न. शिकलगार

टीव्ही अभिनेत्री तन्वी मुंडले आता नव्या मालिकेतून झळकणार आहे

विसरू नको तू मला असे तिच्या आगामी मालिकेचे नाव आहे

ती अभिनेता शाल्व किंजवडेकर सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे

शाल्वने येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत काम केलं होतं

तर तन्वी पाहिले न मी तुला या मालिकेमुळे घराघरात पोहोचली होती

आता तन्वी-शाल्वची फ्रेश जोडी नव्या कथेतून पुन्हा भेटीला येत आहे

मालिकेत निवेदिता सराफ, विवेक सांगळे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत

मालिकेच्या प्रोमोमध्ये सूर्या आणि वैदेहीची पहिली भेट दाखवण्यात आली आहे.

Pooja Sawant | 'रुप वेडे असे हे की लाजले दर्पण' फ्लोरल ब्लॅक साडीतील पूजाचे सजलेले लावण्य