Pooja Sawant |'रुप वेडे असे हे की लाजले दर्पण' फ्लोरल ब्लॅक साडीतील पूजाचे सजलेले लावण्य

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री पूजा सावंतने फ्लोरल ब्लॅक साडीतला तिचा मोहक लूक शेअर केला आहे

तिच्या या नव्या फोटोशूटने चाहत्यांना अक्षरशः भुरळ घातली आहे

चाहत्यांनी कमेंट्समध्ये तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे

पूजाने इन्स्टाग्रामवर फ्लोरल डिझाईन असलेल्या ब्लॅक साडीतले काही खास फोटो पोस्ट केले आहेत

तिचा हलका मेकअप, मोकळे केस, मिनिमल ज्वेलरी तिच्या लूकला अधिक उठावदार बनवत आहेत

तिच्या या नव्या अवताराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे

सोशल मीडियावर तिच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे

अभिनयासोबतच पूजा सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहे

Abhidnya Bhave- शिमल्यात पतीसोबत अभिज्ञाची रोमँटिक सुट्टी; विंटर लूक चर्चेत