तमन्नाने टायगर लूक स्टाईल ड्रेस परिधान केला आहे .हार्ट शेप डीप नेक आऊटफिटमधील हे फोटोज व्हायरल होत आहेत .तिने न्यूड कलर सिल्क लिपस्टिक लावलेली दिसते.ब्लॅक हिल्स बूट तिने घातलेले दिसतात.तिने परिधान केलेला वनपीस फ्रॉक आहे.शॉर्ट हेअर कटमध्ये ती आणखी सुंदर दिसतेय .हातावर मेहंदी, बांधणी साडी...सुरुची अडारकर राव दिसते भारी