Suruchi Adarkar | हातावर मेहंदी, बांधणी साडी...राव सुरुची अडारकर दिसते भारी!

स्वालिया न. शिकलगार

सुरुची अडारकरने साडीमध्ये फोटोशूट केले आहे

Instagram

सुरुची अडारकरने स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केले आहे

Instagram

काळ्या रंगाचे ब्लाऊज अन् निळी साडी असा तिचा लूक आहे

Instagram

साधा लूक असला तरी ती स्टायलिश दिसते

Instagram

बांधणी साडीत तिचे फोटो पाहायला मिळत आहेत

Instagram

हातावर मेहंदी आणि बांगड्या घातलेल्या तिने दिसतात

Instagram

स्टोन मोतीचे ईअरिंग्ज तिने घातलेले दिसताहेत

Instagram
तुझ्यात जीव रंगला फेम वहिनीसाहेबांचा साडीत तोरा