स्वालिया न. शिकलगार
‘भूल भुलैया’ फ्रेंचायजीमध्ये मंजुलिकाची भूमिका विद्या बालन आणि तब्बूने साकारली होती
आता चौथ्या भागात नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे जी मंजुलिकाची भूमिका साकारेल
निर्मात्यांनी नवा चेहरा शोधला आहे, दरम्यान सोशल मीडियावर अनन्याचा व्हिडिओ समोर आलाय
अनन्याने आपला २७ वा बर्थडे साजरा केला, यावेळी ती व्हिडिओमध्ये इशाऱ्याने सांगते
त्यावरून अंदाज लावला जात आहे की, नवी मंजुलिका अनन्या असेल
पण कार्तिकने पोस्टमध्ये लिहिलंय-'निस्वार्थपणे अनन्याला बर्थडेच्या शुभेच्छा, जी घोषणा करण्यात आलीय ती केवळ चेष्टा होती'
रिपोर्टनुसार, भूलभुलैया ४ ची कास्टींग अद्याप घोषित करण्यात आलेली नाही
दिग्दर्शन अनीस बज्मी करतील तर प्रीतम यांचे संगीत असेल