TMKOC फेम दिशा वाकानी उर्फ दया बेनचा नवा फोटो व्हायरल झाला आहे.फोटोमध्ये तिच्या मुलीसोबत दिसतेय.तिचा फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत.अनेक जण तिला मिस करत असल्याचं सोशल मीडियावर म्हणातहेत.साध्या पारंपरिक लूकमध्ये दिशा दिसत आहे .मालिकेतून तिच्या बाहेर पडल्यापासून शो पाहिला नाही, असे काहींनी म्हटले आहे.तर TMKOC दया भाभीशिवाय अपूर्ण आहे, असेही म्हटलं आहे.ऑन-स्क्रीन अवतारापेक्षा ती खूपच वेगळी दिसत आहे.'हळद रुसली कुंकू हसलं'साठी समृद्धीचा नो मेकअप लूक; शिकतेय कोल्हापुरी भाषेचा लहेजा