T-2O सामन्यासाठी विम्याचा खर्च किती येतो? सामना रद्द झाल्यास किती पैसे मिळतात?

Rahul Shelke

टी-20 सामना रद्द

भारत–दक्षिण आफ्रिकेचा टी-20 सामना धुक्यामुळे रद्द झाला. स्टेडियम भरलेलं होतं, पण एकही चेंडू खेळला नाही.

T20 Match Insurance Cost | Pudhari

आर्थिक नुकसान

अशा वेळी लोकांच्या मनात एक प्रश्न येतो. इतकं मोठं आर्थिक नुकसान कोण भरून काढतं?

T20 Match Insurance Cost | Pudhari

कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय

आज क्रिकेट फक्त खेळ राहिलेला नाही. तो कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय झाला आहे.

T20 Match Insurance Cost | Pudhari

विमा कोण काढतं?

म्हणून प्रत्येक आंतरराष्ट्रीय टी-20 सामना विम्यात कव्हर असतो. BCCI, टीव्ही कंपन्या आणि आयोजक मिळून विमा काढतात.

T20 Match Insurance Cost | Pudhari

टी-20 सामन्याचा विमा

एका मोठ्या टी-20 सामन्याचा विमा अनेक कोटी रुपयांचा असतो. सामना किती महत्त्वाचा आहे यावर रक्कम ठरते.

T20 Match Insurance Cost | Pudhari

विम्याचा क्लेम

जर सामना एकही चेंडू न खेळता रद्द झाला. तर विम्याचा क्लेम केला जाऊ शकतो.

T20 Match Insurance Cost | Pudhari

टीव्ही कंपन्या

विम्याचे पैसे प्रामुख्याने टीव्ही कंपन्यांना मिळतात. कारण त्यांनी आधीच मोठा खर्च केलेला असतो.

T20 Match Insurance Cost | Pudhari

खेळाडूंचाही विमा

खेळाडूंचाही स्वतंत्र विमा काढलेला असतो. दुखापत झाली तर त्याचे नुकसान भरून दिले जाते.

T20 Match Insurance Cost | Pudhari

विम्याची रक्कम

IPL सारख्या स्पर्धांमध्ये विम्याची रक्कम हजारो कोटींमध्ये असते. धोका मोठा असल्यामुळे विमा फार महत्त्वाचा असतो.

T20 Match Insurance Cost | Pudhari

तिकिटाचे पैसे

प्रेक्षकांसाठी नियम सोपा आहे. सामना न खेळता रद्द झाला तर तिकिटाचे पैसे परत मिळतात.

T20 Match Insurance Cost | Pudhari

Indian Tourists Choice : भारतीयांनी 2025 मध्‍ये कोणता देश सर्वाधिक सर्च केला?

Indian Tourists Choice | Pudhari
येथे क्लिक करा