Cricket Flashback 2025 : टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

पुढारी वृत्तसेवा

२०२५ हे वर्ष भारतीय गोलंदाजांसाठी अत्यंत यशस्वी ठरले. यामध्ये फिरकीपटूंच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

वरुण चक्रवर्ती : २० सामने ३६ विकेट्स.

कुलदीप यादवने १० सामन्यांत ३६ विकेट्स घेतल्‍या. सामने कमी खेळूनही त्‍याची कामगिरी लक्षणीय ठरली.

अक्षर पटेल : १९ सामने १७ विकेट्स.

अर्शदीप सिंगने १२ सामन्यांत १५ विकेट्स घेत वेगवान गोलंदाजीत आपला दबदबा कायम ठेवला.

जसप्रीत बुमराह : १३ सामने १४ विकेट्स.

शिवम दुबे : १७ सामने १२ विकेट्स.

हार्दिक पांड्या : १५ सामन्यांत १२ विकेट्स.

येथे क्‍लिक करा.