Red Rice Benefits: आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असलेला लाल तांदूळ का खावा?

स्वालिया न. शिकलगार

लाल तांदूळ मधुमेही रुग्णांसाठी उत्तम. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो

त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही

यामध्ये आहारातील फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत चालते

बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. रक्ताची कमतरता होते दूर

या तांदळामधील लोह, खनिजे शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यास मदत होते

लाल तांदुळ अशक्तपणा दूर करते. पोट खूप वेळ भरल्यासारखे वाटते

वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स, फायबर असतात

जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवतात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Night-blooming Jasmine|रातराणीचा सुगंध रात्रीच दरवळतो? सुवासामागे निसर्गाची अशी सुंदर किमया